Surprise Me!

कोल्हापूर न्युज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 201 Dailymotion

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या पूर्वीपेक्षा दीडपटीने वाढणार

पुन्हा कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव, शासनाने केलेले नियम, धुडकावत शहरात अनेक भागात नागरिकांची गर्दी

मार्चच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थंडी पुन्हा येईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत आज येथील शाहू स्मारक भवनमध्ये शालेय मुलांसाठी 'एअरबड' हा बालचित्रपट

गडहिग्लज येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाची पालखी आज सायंकाळी यात्रास्थळाकडे रवाना

बातमीदार - मतीन शेख
व्हिडीओ - मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon